Posts

Showing posts from April, 2020

Marathi Katha

Image
गुढीपाडवा...              ज्या दिवसाची वाट पाहत, श्री रामांची प्रतिमा डोळ्यात अखंड चौदा वर्षे धारण करणाऱ्या त्या माता कौसल्येचा तो हा दिवस.            ज्या दिवसाची वाट पाहत, भक्तश्रेष्ठ भरताने चौदा वर्षे श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्यकारभार केला तो हा दिवस.           ज्या दिवसाची वाट पाहत, चौदा वर्षे त्यांच्या लाडक्या श्रीरामांप्रमाणे संन्यासी जीवन व्यथित करणाऱ्या अयोध्यावासियांचा तो हा दिवस.           प. पू. अनिरुध्द बापूंनी त्यांच्या रामरक्षेच्या प्रवचनातून "गुढीपाडव्याच्या" दिवशी घडलेली कथा सांगितली होती.                 ज्या क्षणाची वाट पाहत सर्वांचे डोळे लागले होते तो क्षण आला, श्रीराम अयोध्येत परत आले. अयोध्येतल्या सर्व दिशांना आनंद बहरत होता. सर्व चराचर वेगळ्याच मंत्रमुग्ध वातावरणात वावरत होते. त्यांचे प्राणप्रिय श्रीराम, माता सीता, लक्ष्मणासह, सुग्रीव आणि समस्त वानर सैनिकांस...